प्रतिनिधी, मुंबई : केंद्रातील सरकार स्थापन झाल्यानंतर आता राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्यात आपल्याला संधी मिळेल अशी आशा राज्यातील महायुतीच्या आमदारांना असताना चंद्रावर वस्ती होईल, तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे मिश्किल वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. असे असले तरी त्यांच्या या वक्तव्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या […]