मुंबई : तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळातील बहुचर्चित वृक्षलागवड मोहिमेमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार झाल्याचे आढळून आलेले नाही, असे निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या तदर्थ समितीने मांडले आहेत. समितीच्या या शिफारशीनुसार तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अखेर ‘क्लीन चीट’ मिळाली आहे. दरम्यान, ही क्लीन चीट देतानाच समितीने या योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींवर बोट ठेवले आहे. अधिकाधिक […]