Posted inमुंबई

पुढील काही तास महत्त्वाचे, मुंबईत जोरदार पाऊस, समुद्राला मोठी भरती, महालक्ष्मी एक्स्प्रेस रखडली

#MumbaiRains, मुंबई: राज्यात पावसाने चांगलाच स्पीड पकडला असून येत्या काही दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. मुंबईसह उपनगरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस होतो आहे. मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे […]