Posted inमुंबई

आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भारी सुरूवात, अवयवदानाचा संकल्प, जनसामान्यांना स्फूर्ती

Prataprao Jadhav : बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय नेते, विजयाचे षटकार ठोकणारे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधवांनी आरोग्य राज्य मंत्रालयाचा आज पदभार स्वीकारला. आरोग्य राज्यमंत्रालयाचा पदभार स्वीकारताच जाधवांनी एक मोठा निर्णय घेतलाय. अवयवदानाचा मोहिमेला बळकटी देण्यासाठी खुद्द प्रतापराव जाधवांनी अवयवदान करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. रविवारी दिल्लीत प्रतापराव जाधवांनी शपथ घेत नवीन खात्याची जबाबदारी घेतली पण कामांच्या […]