मुंबई : उन्हाचा त्रास दिवसेंदिवस वाढत असताना राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या प्रवाशांना स्वस्त पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. एसटी मुख्यालय असलेल्या मुंबई सेंट्रलमधील ‘नाथजल’चे स्टॉल बंद झाल्याने प्रवाशांना स्थानकाबाहेर जाऊन बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत आहे. राज्यातील ५६० पेक्षा जास्त बसस्थानकांवर एसटी महामंडळाने ‘नाथजल’साठी १०० चौरस फुटांची मोफत जागा दिली आहे. जागेच्या वापरातून प्रवाशांसाठी […]