Posted inमुंबई

Eknath Shinde And Shrikant Shinde: मुख्यमंत्रिपुत्राला केंद्रीय मंत्रिपद का नाही? राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली जोरदार चर्चा

प्रतिनिधी, मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेना पक्षाच्या वाट्याला आलेले केंद्रीय मंत्रिपद त्यांचे चिरंजीव, खासदार श्रीकांत शिंदे यांना न देता पक्षातील ज्येष्ठ नेते प्रतापराव जाधव यांना दिले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांना लगेचच मंत्रिपदाची संधी मिळाली होती. शिवाय त्यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबतची राजकीय गणितेही मांडण्यात येत होती. अशावेळी एकनाथ शिंदे यांनी मात्र तीन […]