Posted inमुंबई

आरोप सिद्ध होईपर्यंत निर्दोषच, ठाकरेंना सोडल्याचा पश्चाताप नाही, यामिनी जाधव यांच्या भावना

मुंबई : ‘मी नगरसेवकपदापासून कामाला सुरुवात केली असून आता आमदार म्हणून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करत आहे. माझ्या मतदारसंघातील सर्वधर्मीय आणि जातीय मतदारांचा मला पाठिंबा आहे. माझ्याकडे सक्षम उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मला मतदारांची पसंती लाभेल आणि ते निवडून देतील’, असा विश्वास दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी शुक्रवारी व्यक्त केला. […]