Posted inमुंबई

दोन शिवसेनेत घमासान; शिवसेना भवन असलेल्या मतदारसंघात कोणाची सरशी?

मुंबई: शिवसेनेचं मुख्य कार्यालय अर्थात शिवसेना भवन येत असलेल्या दक्षिण मध्य मुंबईत कोणी बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात दोन्ही शिवसेनेत सामना होत आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय, निष्ठावंत सहकारी अनिल देसाई या मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर दोन टर्मचे खासदार राहुल शेवाळेंचं आव्हान आहे. उमेदवार पक्ष विजय/पराजय अनिल देसाई शिवसेना (उबाठा) राहुल शेवाळे […]