Posted inमुंबई

भ्रूणव्यंगत्वातून महिलांची’सुटका’; २४ आठवड्यांनंतरच्या गर्भपातासाठीही रुग्णालये निर्णय घेणार

मुंबई : गर्भारपणाच्या चाचण्यांदरम्यान २४ आठवड्यानंतर भ्रूणामध्ये व्यंग आढळले तर संबंधित महिलेस गर्भपातासाठी आता न्यायालयाची पायरी चढावी लागणार नाही. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने तयार केलेल्या नव्या मानक मार्गदर्शक कार्यपद्धतीनुसार (एसओपी) अशा महिलेस गर्भपातासाठी रुग्णालय गाठण्याची मुभा असणार आहे; तसेच या महिलेने अर्ज केल्यानंतर ७२ तासांच्या आत गर्भपातास परवानगी देणे किंवा नाकारणे बंधनकारक असेल. गर्भपात […]