Posted inपुणे

पुणेकरांनो, उघड्यावर कचरा जाळताय?…सावधान! दंडाच्या रकमेत दहापट वाढ, आता इतका दंड भरावा लागणार

प्रतिनिधी, पुणे : शहरात स्वच्छता राखण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करीत आहे. मात्र, नागरिकांकडून रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे यांसारख्या घटना घडत आहेत. त्यामुळे आता पालिकेने दंडाच्या रकमेत दहापट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कचरा जाळल्यास आता थेट पाच हजार रुपये दंड होणार असल्याने कचऱ्यासंदर्भातील नियमभंग नागरिकांना चांगलाच महागात पडणार आहे. महापालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ […]