Cabinet Expansion Sangli Solapur no minister : पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यापाठोपाठ कोल्हापूरनेही मंत्रिमंडळ विस्तारात बाजी मारली आहे, मात्र सांगली व सोलापूर जिल्हा उपाशी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. Cabinet Expansion : सातारा-कोल्हापूर तुपाशी, सांगली-सोलापूर उपाशी; पुन्हा ‘बाहेरचे’ पालकमंत्री मिळणार सांगली : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात सातारा जिल्हा तुपाशी आणि सांगली व सोलापूर जिल्हा उपाशी अशीच परिस्थिती […]