प्रतिनिधी, मुंबई : चार महिन्यात गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यात पोलिसांना यश आले असले, तरी सायबर गुन्हेगारी मात्र सुसाट वेगाने वाढत आहे. त्यातच सद्यस्थितीत कमी अवधीत, घरबसल्या अधिक पैसे कमावण्याचे प्रलोभन देऊन फसवणुकीच्या घटना खूप वाढल्या आहेत. यूट्युबवर व्हिडीओ लाइक किंवा हॉटेल, पर्यटनस्थळांना रेटींग देणे असे वेगवेगळे सोपे ‘टास्क’ देऊन आर्थिक फसवणूक केली जात आहे. फसवणुकीचे […]