मुंबई : काळबादेवी येथील एका टूर्स आणि ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून सात लाख रुपये उकळल्याचे उघड झाले आहे. सायबर भामट्यांनी फेसबुकवर सुंदर महिलेचा चेहरा वापरून या व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून त्याच्याकडून ही रक्कम हडपण्यात आली. इरफान असे या व्यावसायिकाचे नाव आहे.काय आहे प्रकरण?अनेक वर्षापासून टूर्स आणि ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात असलेल्या […]