Posted inमुंबई

उद्योग श्रेत्रात महाराष्ट्राचे पुढचे पाऊल, जर्मनच्या बाडेन-वुटेनबर्ग सोबत राज्याचा करार

प्रतिनिधी : महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यात यांच्यात उद्योग क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरवण्याकरिता झालेला करार हा मानव संसाधन विकास क्षेत्रातील मैलाचा दगड ठरणार आहे. या करारामुळे दोन्ही राज्यांच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार असून भविष्यातील विविध क्षेत्रातील सहकार्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केला. युरोपीयन देशांच्या मागणीप्रमाणे त्यांना कुशल […]