मुंबई: भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या नावानं राज्यात ५११ कौशल्य केंद्रं उभारली जाणार आहेत. प्रमोद महाजन यांचं निधन १७ वर्षांपूर्वी झालं. १९ ऑक्टोबर २००६ मध्ये मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ६ ऑक्टोबर २००६ रोजी प्रमोद महाजन यांच्यावर त्यांच्या सख्ख्या भावानं गोळी झाडली होती. निधनानंतर १७ वर्षांनी महाजन यांच्या नावानं कौशल […]