Posted inमुंबई

पत्नीच्या जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल, मुंबई पोलिसाने आयुष्य संपवलं; मृतदेहाजवळ सुसाईड नोट…

मुंबई : धारावी येथील शाहू नगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले ३८ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल विजय साळुंखे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट प्राप्त झाली आहे. ज्यात कॉन्स्टेबलने पत्नीवर छळ केल्याचा आरोप केला आहे. या जोडप्याला […]