मुंबई: सायन रुग्णालय परिसरात रुबैदा शेख या ६० वर्षीय महिलेला आपल्या कारने चिरडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सायन हॉस्पिटलचे डॉ. राजेश डेरे यांना भोईवाडा कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. डॉ. डेरे हे सायन हॉस्पिटलमध्ये फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकॉलॉजी विभागाचे प्रमुख आहेत. महिलेचा मृत्यू हा अपघाती नसल्याचं सांगण्यात येत आहे. कार चालवताना डॉक्टर दारूच्या नशेत होते आणि […]