पुणे : पुण्यामध्ये पावसाने गुरुवारी हाहा:कार माजवला होता. फक्त यंदाच्या हंगामातीलच नव्हे, तर गेल्या काही वर्षांतील सर्व पावसाळ्यांचे उच्चांक मोडीत काढून बुधवार रात्र आणि गुरुवारी दिवसभर पुणे शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यातच खडकवासला धरणातून सकाळ आणि संध्याकाळी ४० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याचा फटका सिंहगड रोड आणि इतर सखल भागांना बसला. त्यामुळे अनेक […]