Posted inपुणे

Pune News: पुण्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार, गोळीबाराचं धक्कादायक कारण समोर…

पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही. पुण्यामध्ये आज भरदिवसा गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये तरुणाच्या पायाला गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे. सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.पुण्याच्या वडगाव बुद्रुक येथील सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही गोळीबाराची घटना घडली आहे. घटनेची माहिती […]