Posted inपुणे

Baramati-Karjat Passenger : बारामती-कर्जत पॅसेंजरला ग्रीन सिग्नल मिळणार? प्रवाशांकडून जोरदार मागणी

प्रतिनिधी, पुणे : पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी सकाळी नऊ ते दुपारी तीनपर्यंत कोणतीही रेल्वे नाही. त्यामुळे प्रवाशांना दररोज सव्वासहा तास ताटकळत थांबावे लागते किंवा खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पूर्वी दुपारच्या सत्रात सुरू असलेली बारामती ते कर्जत पॅसेंजर सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.पुणे ते मुंबई दररोज […]