Posted inमुंबई

Akshay Tritiya 2024: सोने खाणार ‘भाव’! अक्षय्य तृतीयेला मुंबईत ९५० किलो उलाढालीचे संकेत

मुंबई : मुंबई हा देशाच्या सोनेबाजाराचा हब आहे. देशभरातील कच्च्या सोन्याची सर्वाधिक उलाढाल ही मुंबईतच होते. एकूण उलाढालीपैकी ६० टक्के सोन्याचे व्यवहार मुंबईतून प्रामुख्याने आयात-निर्यातीद्वारे होतात. या सर्व माध्यमांतून मुंबईतून दररोज सरासरी ४०० ते ४५० किलो सोन्याची उलाढाल होते. तर सण-उत्सवी मुहूर्तांना ती ८०० किलोपर्यंत जाते. तशीच ती यंदाच्या अक्षय्य तृतीयेलादेखील होण्याची चिन्हे आहेत. त्यात […]