Posted inमुंबई

भुजबळ पवारांच्या भेटीला, दरेकर म्हणतात, अंदाज लागत नाही, छगनरावांचं राजकारण नेहमीच सनसनाटी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी दाखल झाले. भुजबळांच्या भेटीमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पवारांनी प्रकृतीच्या कारणास्तव केवळ दोनच पूर्वनियोजित भेटी ठरवल्या होत्या. मात्र भुजबळ अचानक दाखल झाल्याने त्यांना […]