Posted inमुंबई

विधानपरिषदेसाठी अजितदादांनी दंड थोपटले, पत्नीच्या राज्यसभेनंतर ‘समतोल’ राखण्याचा प्रयत्न

मुंबई : विधानपरिषद निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारी सुरु केली आहे. विधानपरिषदेवरील ११ रिक्त जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. यावेळी विधानपरिषदेवर राष्ट्रवादी एक अल्पसंख्याक, तर एक दलित समाजातील चेहरा पाठवणार असल्याची माहिती आहे. सर्व जातींचा समावेश राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांच्या रुपाने अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा […]