Posted inपुणे

आमच्यासोबत दुजाभाव! शपथविधीनंतर शिंदेसेनेत खदखद; खासदारानं हिशोब मांडला, स्ट्राईक रेट काढला

पुणे: नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा काल संपन्न झाला. लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं नसल्यानं सत्ता स्थापन करण्यासाठी आणि सरकार चालवण्यासाठी भाजपला मित्रपक्षांची गरज आहे. राज्यात सात जागा जिंकणाऱ्या शिंदेसेनेला भाजपनं केंद्रात एक राज्यमंत्रिपद (स्वतंत्र प्रभार) दिलं आहे. शिंदेसेनेकडून खासदार प्रतापराव जाधवांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. जाधव यांच्या शपथविधीला २४ तासही झालेले नसताना शिंदेसेनेतील खदखद […]