Posted inपुणे

माहिती घेऊन प्रश्न विचारत जा; मतदानाच्या दिवशी अजित पवार भडकले, पाहा झालं तरी काय?

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील काटेवाडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत मतदान केले. यावेळी अजित पवारांच्या मातोश्री आशा पवार यादेखील उपस्थित होत्या. यावरून अजितदादांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांनी दादांना खोचक सवाल केला. यासंदर्भात प्रश्न विचारला असता, पत्रकाराने श्रीनिवास पवारांचा आपले मोठे बंधू असा उल्लेख केला आणि अजित पवार भडकले. माहिती घेऊन प्रश्न विचारत […]