Posted inपुणे

Baramati Lok Sabha Election 2024 : अजित पवारांच्या सख्या भावाने पुन्हा मिशा काढण्यावरून दादांना डिवचलं

Baramati Lok Sabha Election 2024 “अजित पवार आपल्या शब्दावर खरे आहेत, आशा आहे की ते आपला शब्द पाळतील”; श्रीनिवास पवार यांनी पुन्हा एकदा मिशा काढण्याच्या मुद्द्यावरून डिवटलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचार सभांची ५ मे रोजी सांगता झाली. अजित पवार आणि शरद पवार गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप […]