Posted inमुंबई

श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट मंत्रिपद द्या, शिवसेना खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे एकमुखाने मागणी

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे हॅट्ट्र्रिकवीर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील तिसऱ्या सरकारमधील मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. कारण श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद मिळावं, अशी मागणी खुद्द शिवसेना खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे ‘राजा का बेटा राजा बनेगा क्या’ या प्रश्नाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. नरेंद्र […]