Posted inमुंबई

मुस्लिमांचे मत उद्धव यांच्या शिवसेनेला; ‘या’ मुस्लिमबहुल मतदारसंघात ठाकरेच फेव्हरेट, कॉंग्रेससाठी धोक्याची घंटा

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांनी मुंबईमध्ये लोकसभेच्या तीन जागांवर विजय मिळवला आहे. या तीनही मतदारसंघांतील कुर्ला, भायखळा, मुंबादेवी, मानखुर्द शिवाजीनगर, अणुशक्तीनगर यासारख्या विधानसभा मतदारसंघांनी विजयासाठी मतबळ दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. विशेष म्हणजे या सर्व मतदारसंघांत मुस्लिम समाजाचे प्राबल्य असून भाजपवर नाराज असलेला हा समाज आता नरेंद्र मोदी आणि भाजपला थेट अंगावर घेणाऱ्या […]