Posted inउत्‍तर महाराष्‍ट्र, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई, राजकिय, विदर्भ

शिंदे-पवार बैठकीत ‘अदानी’चे तीन अधिकारी? राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस हे दोन पक्ष अदानी यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या बदल्यात सरकारने दिलेल्या अनेक फायद्यांच्या विरोधात सातत्याने टीका करत असतात. अदानी यांना या पुनर्वसन प्रकल्पाच्या बदल्यात मिळणारा टीडीआर, मुंबईतील प्रत्येकाला अदानी यांच्याकडूनच टीडीआर खरेदी करण्याची सक्ती आदी बाबींविरोधात आवाज उठवत असतात; तसेच धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे, ही आग्रही […]