मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नकारात्मक वातावरण असतानाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी दोन हात केले. राज्यातील थेट लढतींमधील तेरापैकी सात जागा कशा व किती फरकाने जिंकल्या, याची आकडेवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या गुप्त भेटीत सादर केल्याचे खात्रीलायकरित्या समजते. लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेला जास्तीत जास्त जागा […]