Posted inमुंबई

मिहीर रात्री सव्वा अकराला पबमध्ये आला, तो काय प्यायला? मालकानं महत्त्वाचा घटनाक्रम सांगितला

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह (वय २४) फरार असून त्याच्यासाठी पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केला आहे. मिहीर शाहवर आपल्या बीएमडब्ल्यूने एका जोडप्याला उडवल्याचा आरोप आहे. या घटनेत ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे, तर तिचा पती जखमी झाला. या घटनेनंतर शिवसेना उपनेता राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शाह हा […]