Posted inमुंबई

कॉफीतून गुंगी देत प्रवाशाची लूट, कंडक्टरने दारुडा समजून कचरापेटीजवळ फेकलं

मुंबई : एक धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. या घटनेमुळे माणुसकी कशी संपून गेली हेही समोर आले आहे. गुंगीत असणारा प्रवासी मुंबईला शिवनेरीने पोहोचला तेव्हा शिवनेरी स्टँडवरील कर्मचाऱ्यांनी हा माणूस नशेत असावा, म्हणून त्यांना रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ फुटपाथवर सोडून दिले. तब्बल १६ तास हा माणूस फुटपाथवर बेवारस अवस्थेत पडून राहिला. त्यांचे कपडे, राहणीमान बघून […]