Posted inपुणे

Pune Accident: शिवानी अगरवालनंतर आणखी काहीजण पोलिसांच्या रडारवर, नवं सीसीटीव्ही फुटेज समोर

पुणे: पुण्याच्या कल्याणीनगर पोर्शे कार अपघातप्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल आणि आई शिवानी अगरवाल यांना रविवारी (२ जून) विशेष न्यायालयासमोर हजर केलं. रक्ताच्या नमुन्यांची फेरफार प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने या दोघांना ५ जूनपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट आली आहे. पोर्शे कार अपघातासंदर्भातील सीसीटीव्ही […]