Posted inपुणे

Shirur Constituency: दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवारांकडे येणार? विधानसभानिहाय ‘डोळे उघडणारी’ आकडेवारी

शिरूरदोन्ही उमेदवारांत तुल्यबळ लढत शिरूर विधानसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांना एक लाख २८ हजार ७२ मते मिळाली, तर शिवाजीराव आढळराव यांना एक लाख २८३ मते मिळाली. विशेष म्हणजे दोघांचीही मते सात ते आठ हजारांनी वाढली आहेत. शिरूरचे आमदार अशोक पवार हे शरद पवारांच्या बाजूने असल्याने त्याचा लाभ कोल्हे यांना झाला. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून राष्ट्रवादी […]