Posted inमुंबई

Shivaji Park: शिवाजी पार्क महागणार! २५० रुपयांचा दर BMCला परवडेना, शुल्कवाढीचा विचार

मुंबई : दादरमधील शिवाजी पार्क मैदान हे राजकीय पक्षांच्या मेळाव्यासाठी ओळखले जाते. खासकरून शिवसेना, मनसे आदी पक्षांच्या जाहीर सभांसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते येथे येत असतात. मात्र या मैदानात सभा, तसेच विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी मुंबई महापालिकेकडून मागील अनेक वर्षे अवघे २५० रुपये शुल्क आकारले जात आहे. आता त्यात वाढ करण्याचा विचार मुंबई महापालिका करत […]