मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क येथील खासगी प्राणीसंग्रहालय पुन्हा वादात सापडले आहे. वनविभागाच्या विशेष पथकाने या प्राणीसंग्रहालयातून काही परदेशी प्राणी ताब्यात घेतले आहेत. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या (सीझेडए) परवानगीशिवाय हे प्राणी प्राणीसंग्रहालयात ठेवल्याचा ठपका ठेवत प्राणीसंग्रहालय मालकाविरूद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया वन विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री, खासदार मनेका गांधी यांनीही या प्राणीसंग्रहालयाच्या वादात […]