Posted inसांगली

‘संभाजीराजे बोलतायत ते १०० टक्के चूक,’ वाघ्या कुत्र्याच्या स्मारकास भिडे गुरुजींचे समर्थन

Sambhaji Bhinde Guruji on Waghya Samadhi – रायगडावरील वाघ्याकुत्र्याची स्मारक हटवण्याची मागणी संभाजीराजे छत्रपती करत असताना संभाजी भिडे गुरुजींनी संभांजीराजेंना चूकीचे ठरवत वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला समर्थन दिले आहे. Lipi स्वप्नील एरंडोलिकर सांगली: रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला संभाजीराजे छत्रपती यांनी विरोध केला आहे. ते स्मारक तिथून हटवण्यात यावे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यावरुन ओबीसी समाज […]