Posted inमुंबई

वरळीसाठी मनसेचा उमेदवार ठरतोय, पण आदित्य ठाकरेच मतदारसंघ बदलण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व २८८ जागांवर उमेदवार देण्याची चाचपणी सध्या मनसे करताना पाहायला मिळत आहे. त्या अनुषंगाने मनसेमध्ये बैठकांचं सत्र सुरु असल्याचं समजत आहे. मात्र आता वरळी विधानसभेतून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे तयारी करत असल्याची […]