Posted inपुणे

प्रचाराला आला, त्यांचंच नाव विसरला गोविंदा; उमा खापरेंकडून आठवण, श्रीरंग बारणेंचा चेहरा पडला

पिंपरी : मावळ लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरु लागला आहे. महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा इथे आला होता. पत्रकारांशी संवाद साधताना गोविंदा उमेदवाराचं नावच विसरला. त्यावेळी भाजपच्या विधानपरिषद आमदार उमा खापरे यांनी गोविंदाला बारणेंच्या नावाची आठवण करून दिली. परंतु गोविंदा उमेदवाराचे नाव विसरल्याची जोरदार चर्चा सुरु […]