Posted inमुंबई

Pandurang Sakpal : दक्षिण मुंबईत ठाकरे गटाला हादरा, खंदे समर्थक पांडुरंग सकपाळ यांचं निधन

मुंबई : लोकसभा निवडणुकांचं मतदान संपलं, तरी निकालाला अद्याप दहा दिवसांचा अवधी बाकी आहे. मात्र या काळातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण ठाकरे गटातील दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचं निधन झालं आहे. कर्करोगाची लागण झाल्यानंतर सकपाळांवर गेल्या काही काळापासून उपचार सुरु होते. मात्र […]