Posted inमुंबई

शिंदेंचे पालघरमधले राईट हँड; अनेक व्यवसायांमध्ये दबदबा; अटकेत असलेले राजेश शहा नेमके कोण?

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेना उपनेते राजेश शहांना अटक झाली आहे. वरळीतील ऍट्रिया मॉलजवळ काल पहाटे साडे पाचच्या सुमारास बीएमडब्ल्यू कारनं दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरुन नाखवा दाम्पत्य प्रवास करत होतं. अपघातात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती थोडक्यात बचावले. दुचाकीला धडक देणारी कार शिवसेना उपनेते राजेश शहांची आहे. अपघात झाला […]