Posted inपुणे

अजितदादांचं चॅलेंज की शरद पवारांची सहानभुती, कोल्हेंची मोठी परीक्षा, शिरुरमध्ये कोण जिंकणार?

पुणे: शिरूर लोकसभा निवडणुकीत कोण खासदार होणार हे उद्या जाहीर होणार आहे. मात्र, अजित पवारांनी डॉ. अमोल कोल्हे यांना दिलेलं चॅलेंज पूर्ण होणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे निकालाच्या अगोदर स्थानिक राजकारण चांगलेच जोर धरू लागले आहे.राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि आजित पवार गट असे दोन गट पडले. त्यात शरद […]