Posted inपुणे

आधी उमेदवारी अर्जावर आक्षेप, नंतर अर्ज वैध, नेमके काय घडले? वाचा…

प्रशांत श्रीमंदिलकर, शिरुर : विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळे ते रडीचे डाव खेळत आहेत. पण पराभवाची एवढी भीती कशाला बाळगता, येणार तर दणकून येणार अन जनतेतून येणार, असे सडेतोड उत्तर शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विरोधकांना दिले. शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जाची छाननी सुरू असताना, विरोधी उमेदवारांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी […]