मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना ईओडब्ल्यूने क्लीन चीट दिली होती. परंतु आता ईडीकडून अजित पवारांच्या क्लीन चीटला आव्हान देण्यात आले आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. क्लीन देणं चीट हाच मोठा घोटाळा संजय राऊत यांनी पत्रकार […]