15 Feb 2025, 9:16 pm शक्तिपीठ महामार्गावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकरांच्या उपस्थितीत राज्यव्यापी प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली.शक्तिपीठ महामार्ग बंद करा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यशाळेत करण्यात आली आहे. (सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि […]