Posted inपुणे

जुन्नरमधील बिबट्या-मानव संघर्ष रोखण्यासाठी वनविभागाची खास उपाययोजना, बिबट्या दिसताच वाजणार सायरन

जुन्नर : बिबट्या मानव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून ‘एआय’ तंत्रज्ञानाने बिबट्याचा अलर्ट देणारी प्रणाली कार्यरत करणार असल्याची माहिती जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली. गेल्या २० वर्षांपासून जुन्नर परिसरात बिबट्या-मानव संघर्ष पाहायला मिळत आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत याची तीव्रता वाढली आहे. गेल्या चार महिन्यांत काळवाडी, […]