Posted inपुणे

Ravikant Tupkar : तुम्ही सारखी भूमिका बदलता त्यावर कोणती समिती नेमायची, तुपकारांचा शेट्टींना सवाल

पुणे, : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आली त्यांनतर आज पत्रकार परिषद घेत राजु शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर रविकांत तुपकर यांनी गंभीर टीका करत माझा काय गुन्हा असा सवाल राजू शेट्टींना विचारला आहे. कोल्हापुरात 3 तालुक्यापुरती असलेली संघटना आम्ही राज्यभरात नेली, राजू शेट्टी किती ग्रेट आहेत हे लोकांना सांगितलं. […]