Posted inमुंबई

शीना बोरा हत्याकांड प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; मृतदेहाचा सांगाडा झाला गायब

मुंबई : बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड खटल्यात महत्त्वाचा पुरावा असलेले शिनाच्या पार्थिवाच्या अवशेष नाहासे झाले आहेत. सरकारी पक्षानेच या खटल्याच्या सुनावणीत न्यायसहायक प्रयोगशाळेतील तज्ज्ञ साक्षीदाराची साक्ष नोंदवताना विशेष सीबीआय न्यायालयासमोर ही माहिती दिली. पेण पोलिसांनी सन २०१२मध्ये शीनाच्या देहाची हस्तगत केलेली हाडे व अवशेष यांचा थांगपत्ता लागत नसल्याने सरकारी पक्षाने दाखल केलेला खटला कमकुवत होण्याची […]