Raj Thackeray On Wife Sharmila Thackeray : राज ठाकरे यांनी अमेरिकेत नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अनेक गोष्टींवर राज ठाकरेंनी परखड मते मांडली. राजकरण, आरक्षणाचा मुद्दा, जातीय व्यवस्था, मराठी माणसांचे प्रश्न या साऱ्याच बाबीवर राज ठाकरेंनी आपली मते दिलीत. याबरोबरच राज ठाकरेंनी पहिल्यांदा जीवनातील एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. सूत्रसंचालकांनी राज ठाकरे […]