Posted inमुंबई

Cyber Crime : शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी इतरांकडून सल्ला घेताय? हे नक्की वाचा, नाहीतर बसेल लाखोंचा फटका

प्रतिनिधी, मुंबई : इतरांना आर्थिक गुंतवणुकीचे सल्ले देणारा ७५ वर्षीय सल्लागारच सायबरचोरांच्या जाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीत चांगला परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत त्याला गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आले. चांगल्या परताव्याच्या मोहापोटी या सल्लागाराने हजार, लाख नव्हे तर तब्बल दोन कोटी रुपये गमावले. याप्रकरणी मध्य विभाग सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ज्यांची […]